ADVERTISEMENT
पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या कॅबिनेट सदस्यांचा आज शपथविधी सोहळा पार पडला.
यावेळी हिना रब्बानी खार यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यामुळेच त्या अचानक सोशल मीडियावर चर्चेत आल्या आहेत.
हिना रब्बानी खार या पाकिस्तानच्या राजकारणातील एका प्रसिद्ध चेहरा आहेत.
फक्त पाकिस्तानच नव्हे तर जगात देखील त्यांची एक वेगळी ओळख आहे.
फक्त पाकिस्तानच नव्हे तर जगात देखील त्यांची एक वेगळी ओळख आहे.
याआधी हिना खार या 2011 ते 2013 दरम्यान त्या पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री होत्या.
जेव्हा हिना खार या परराष्ट्र मंत्री होत्या तेव्हा त्या भारत दौऱ्यावर देखील आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या लुकची खूपच चर्चा झाली होती.
हिना यांच्याशिवाय मरियम औरंगजेब यांना देखील कॅबिनेट मंत्री म्हणून शरीफ यांच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT