अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर हल्लाबोल केला. कोरोनाच्या काळात काँग्रेसने हद्द ओलांडली. कोरोना महामारीवरूनही काँग्रेसने राजकारण केलं, असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर टीकास्त्र डागलं.
PM Modi Live: ‘… वो आइने को भी तोड़ देंगे’; मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
मुंबई तक
• 12:48 PM • 07 Feb 2022

ADVERTISEMENT