फ्लॉवर नाही फायर आहे ‘पुष्पा’ची Wife

मुंबई तक

• 12:15 PM • 19 Mar 2022

अल्लू अर्जुन हा ‘पुष्पा’ सिनेमातील आपल्या जबरदस्त अभिनयामुळे खूपच चर्चेत आहे. अल्लू अर्जुन हा जेवढा स्टायलिश अभिनेता आहे तेवढीच ग्लॅमरस त्याची पत्नी देखील आहे. सौंदर्याच्या बाबतीत त्याची पत्नी स्नेहा रेड्डी ही अनेक अभिनेत्रींना देखील टक्कर देत आहे. स्नेहा रेड्डी ही इंडियन आणि वेस्टर्न आउटफिट कॅरी करते. जे तिला शोभूनही दिसतं. स्नेहा ही नेहमीच आपल्या पतीसोबतचे […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

हे वाचलं का?

अल्लू अर्जुन हा ‘पुष्पा’ सिनेमातील आपल्या जबरदस्त अभिनयामुळे खूपच चर्चेत आहे.

अल्लू अर्जुन हा जेवढा स्टायलिश अभिनेता आहे तेवढीच ग्लॅमरस त्याची पत्नी देखील आहे.

सौंदर्याच्या बाबतीत त्याची पत्नी स्नेहा रेड्डी ही अनेक अभिनेत्रींना देखील टक्कर देत आहे.

स्नेहा रेड्डी ही इंडियन आणि वेस्टर्न आउटफिट कॅरी करते. जे तिला शोभूनही दिसतं.

स्नेहा ही नेहमीच आपल्या पतीसोबतचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करते.

अल्लू अर्जुन आणि स्नेहा रेड्डी यांची पहिली भेट ही एका मित्राच्या लग्नात झाली होती.

पहिल्याच भेटीत अर्जुनला स्नेहा आवडली होती. खरं तर तो तिच्या प्रेमातच पडला होता.

यानंतर दोघांनी काही महिने एकमेकांना डेट केलं आणि त्यानंतर त्यांनी लग्न देखील केलं.

    follow whatsapp