नॅशनल क्रश ‘श्रीवल्ली’चा घायाळ करणारा ग्लॅमरस लुक

मुंबई तक

• 05:43 AM • 10 Feb 2022

दाक्षिणात्य सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना ही आपल्या दमदार अभिनयाच्या आणि सुंदर हास्यासाठी ओळखली जाते. रश्मिकाला सध्या भारताची ‘नॅशनल क्रश’ असंही म्हटलं जात आहे. रश्मिका ही नुकताच ‘पुष्पा’ या सिनेमात झळकली होती. जो सुपर-डुपर हिट ठरला आहे. अभिनयाशिवाय रश्मिका आपल्या फिटनेससाठी देखील ओळखली जाते. रश्मिकाचा फिटनेस एवढा जबरदस्त आहे की, ती एथनिक ड्रेसमध्ये देखील ग्लॅमरस […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

हे वाचलं का?

दाक्षिणात्य सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना ही आपल्या दमदार अभिनयाच्या आणि सुंदर हास्यासाठी ओळखली जाते.

रश्मिकाला सध्या भारताची ‘नॅशनल क्रश’ असंही म्हटलं जात आहे.

रश्मिका ही नुकताच ‘पुष्पा’ या सिनेमात झळकली होती. जो सुपर-डुपर हिट ठरला आहे.

अभिनयाशिवाय रश्मिका आपल्या फिटनेससाठी देखील ओळखली जाते.

रश्मिकाचा फिटनेस एवढा जबरदस्त आहे की, ती एथनिक ड्रेसमध्ये देखील ग्लॅमरस दिसते.

रश्मिकाने नुकताच एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ती खूप मादक दिसते आहे.

स्टायलिश डिझानयर लेंहगामध्ये रश्मिका खूपच ग्लॅमरस दिसते आहे.

रश्मिकाने अनेकदा आपल्या ट्रेडिशनल लुकने आपल्या चाहत्यांन घायाळ केलं आहे.

‘पुष्पा’ या सिनेमामुळे रश्मिका ही खूपच चर्चेत आली आहे.

    follow whatsapp