ADVERTISEMENT
आणीबाणीच्या काळात राजकारणी म्हणून संजय गांधी यांचं महत्त्व अनन्यसाधारण वाढलं होतं
विरोधी पक्षनेते मोरारजी देसाई आणि चरणसिंग
आणीबाणीला 46 वर्षे पूर्ण झाली आहेत. इंदिरा गांधी यांनी 1975 मध्ये आजच्या दिवशी आणीबाणी लावली होती जी २१ मार्च 1977 पर्यंत होती
आणीबाणीच्या काळात जॉर्ज फर्नांडीस यांना अटक करण्यात आली होती
त्या काळी अटक करण्यात आलेल्या नेत्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते
इंदिरा गांधी यांनी जेव्हा आणीबाणीची घोषणा केली तेव्हा पत्रकारांनी त्या घोषणेनंतर प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांच्याभोवती अशी गर्दी केली होती
संजय गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं तो क्षण
त्या काळी संजय गांधी यांना कमलनाथ आणि अंबिका सोनी यांची मोलाची साथ लाभली. नंतर हे दोघेही केंद्रात मंत्री झाले होते
इमर्जन्सीचा म्हणजेच आणीबाणीचा विरोध करणाऱ्या अनेक नेत्यांना त्या काळी अटक करण्यात आली होती
देशात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली
याच आणीबाणीच्या निर्णयाला ४६ वर्षे पूर्ण झाली आहेत.
ADVERTISEMENT