ADVERTISEMENT
पंढरपूरमध्ये आज विठ्ठल आणि रूक्मिणी मातेला तिरंगी फुलांची सजावट करण्यात आली
आज प्रजासत्ताक दिन साजरा होतो आहे, त्याच औचित्याने तिरंगी फुलांची ही खास सजावट करण्यात आली
भगवा, पांढरा आणि हिरव्या रंगाच्या सजावटीत विठुराया आणि रूक्मिणीमाता यांच्या मूर्ती आणखी शोभून दिसत आहेत.
झेंडूची फुलं, तुळशी आणि पांढरी शेवंती अशा फुलांचा वापर या खास सजावटीसाठी करण्यात आला आहे
73 वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरा होतो आहे. मंदिरांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे
खास सजावटीत शोभून दिसणारी रूक्मिणीमातेची मूर्ती
ADVERTISEMENT