ADVERTISEMENT
रुस आणि युक्रेन यांच्यात सध्या भीषण युद्ध सुरु आहे.
या दरम्यान, रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांच्याबाबत नवनवे खुलासे होत आहेत.
आता पुतिन यांच्याबाबत मिस बमबम ब्राझिली मॉडेल सूजी कॉर्टेजने नवा खुलासा केला आहे.
तिने 2018 मधील रशिया दौऱ्याबाबत आपल्या आठवणी जाग्या केल्या आहेत. यावेळी ती असंही म्हणाली. की, या दौऱ्यात एकदा डिनर दरम्यान पुतिन तिच्याकडे वाईट नजरेने पाहत होते.
सूजी कॉर्टेजने आरोप केला केला आहे की, पुतिन हे हिंसक मनोरुग्ण आहे.
सूजी कॉर्टेज हिला नुकतंच तिच्या हॉट असण्यामुळे घरमालकाने घराबाहेर काढल्याचा दावा केला होता. ज्यामुळे ती सोशल मीडियात अधिक चर्चेत आली होती.
या मॉडेलने प्लेबॉय मासिकासाठी देखील मॉडे फीचर म्हणून काम केलं आहे.
ADVERTISEMENT