ADVERTISEMENT
अभिनेत्री सारा अली खान आपल्या फॅशन सेन्स आणि फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असते.
एकवेळ अशी होती की सारा ही आपल्या लठ्ठपणामुळे खूपच त्रस्त होती.
त्यावेळी तिच्याबाबत कोणी असा विचारही केला नव्हता की, सारा एवढी स्लिम आणि फिट देखील होऊ शकते.
सारा आपला फिटनेस कायम राखण्यासाठी जीममध्ये प्रचंड मेहनत घेते.
ती जिममध्ये अनेक तास वर्कआऊट करते तसंच आपल्या डाएटकडेही लक्ष देते.
सारा ही नुकतीच अतरंगी या सिनेमात दिसली होती.
या सिनेमातील तिच्या अभिनयासाठी समीक्षकांनी तिचं बरंच कौतुक केलं आहे.
ADVERTISEMENT