ADVERTISEMENT
सारा अली खान ही बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असणारी अभिनेत्री सध्याच्या घडीला ठरत आहे.
सोशल मीडियावर सारा अली खानचे जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे.
साराला फिरणं खूपच आवडतं. ती बऱ्याचदा वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाते आणि तिथले फोटोही शेअर करते.
साराने नुकतंच आपले काही बिकिनीमधील फोटो शेअर केले आहेत.
साराने खूपच सुंदर मल्टी कलर अशी बिकिनी परिधान केली आहे.
बिकिनीमध्ये सारा आपली परफेक्ट फिगर फ्लाँट करताना दिसत आहे.
सारा यावेळी समुद्र किनारी अगदी निवांतपणे आपला वेळ घालवताना दिसली.
साराने हे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये असं म्हटलं आहे की: सन, सी अँड सँड
साराच्या या नव्या फोटोंना आतापर्यंत लाखो लाईक्स मिळाले आहेत.
ADVERTISEMENT