ADVERTISEMENT
सारा अली खानने खूप कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख बनवली आहे.
सारा ही सध्या एकापाठोपाठ हिट सिनेमा देत आहे.
बॉलिवूडच्या नवाबी कुटुंबातील सारा अली खान ही आपल्या फिटनेसमुळे देखील चर्चेत असते.
सार ही सोशल मीडियाचा पुरेपूर वापर हा आपल्या प्रमोशनसाठी करताना दिसत आहे.
साराचे इंस्टाग्रामवर 39.5 मिलियन फॉलोवर्स आहेत.
साराने नुकतेच आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. पाहा यातील तिच्या मादक अदा.
ADVERTISEMENT