ADVERTISEMENT
अभिनेत्री श्वेता तिवारी ही तिच्या बोल्ड फोटोंमुळे सध्या चर्चेत आहे
अभिनेत्री श्वेता तिवारी ही तिच्या मालिका, वाद यामुळे कायमच चर्चेत असते
श्वेता तिवारी ही इंस्टाग्रामवर चांगलीच सक्रिय आहे, तिचे विविध फोटो ती पोस्ट करत असते
श्वेता तिवारीने सध्या पोस्ट केलेल्या फोटोंवर नेटकरी फिदा झाले आहेत
लाल रंगाच्या ड्रेसमध्ये तिचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसतं आहे
वाढत्या वयासोबतच श्वेता दिवसेंदिवस आणखी ग्लॅमरस होत चालली आहे
या फोटोतला तिचा लुक आणि तिचा अंदाज घायाळ करणाराच आहे
श्वेता तिवारीने सोनी टीव्हीवरच्या कॉमेडी नाईट्समध्येही काम करून वाहवा मिळवली आहे
ADVERTISEMENT