भोंग्याच्या वादावर काय म्हणाला सोनू निगम?

मुंबई तक

• 11:25 AM • 09 May 2022

भोंग्यांचा वाद सध्या सुरू आहे, या वादावर सोनू निगमने आपली भूमिका मांडली आहे. काही दिवसांपूर्वी अनुराधा पौडवाल यांनीही भूमिका मांडली होती लाऊडस्पीकर वादात आता सोनू निगमनेही उडी घेतली आहे भोंग्यांचा वाद देशभरात निर्माण झाला आहे. राज ठाकरे यांनी याबाबत भूमिका घेतली आहे. सोनू निगमने नुकतीच एका मुलाखतीत भोंग्याच्या मुद्द्यावर आपली भूमिका मांडली. त्याची आता चर्चा […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

हे वाचलं का?

भोंग्यांचा वाद सध्या सुरू आहे, या वादावर सोनू निगमने आपली भूमिका मांडली आहे. काही दिवसांपूर्वी अनुराधा पौडवाल यांनीही भूमिका मांडली होती

लाऊडस्पीकर वादात आता सोनू निगमनेही उडी घेतली आहे

भोंग्यांचा वाद देशभरात निर्माण झाला आहे. राज ठाकरे यांनी याबाबत भूमिका घेतली आहे.

सोनू निगमने नुकतीच एका मुलाखतीत भोंग्याच्या मुद्द्यावर आपली भूमिका मांडली. त्याची आता चर्चा होते आहे

२०१७ मध्ये ही सोनू निगमने अजानबाबत भूमिका घेतली होती आणि त्याच्यावर बरीच टीका झाली होती

    follow whatsapp