Sobhita Dhulipala: 36 वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्यासोबत किसिंग सीन, दिसते जबरदस्त हॉट!

मुंबई तक

• 12:38 AM • 22 Feb 2023

सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘द नाइट मॅनेजर’ ही वेबसीरीज जबरदस्त गाजतेय. या वेबसीरीजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री शोभिता धूलिपालाची चांगलीच चर्चा होत आहे. शोभिता धूलिपालाचं वय 30 वर्ष आहे. द नाइट मॅनेजर सीरीजमध्ये तिने 36 वर्षांनी मोठे असलेल्या अनिल कपूरसोबत इंटीमेट सीन केले आहेत. सीरीमधील अनिल कपूर आणि शोभिताचा किसिंग सीन चर्चेत आहे. अनिल कपूर यांच्यासाठी […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘द नाइट मॅनेजर’ ही वेबसीरीज जबरदस्त गाजतेय.

या वेबसीरीजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री शोभिता धूलिपालाची चांगलीच चर्चा होत आहे.

शोभिता धूलिपालाचं वय 30 वर्ष आहे. द नाइट मॅनेजर सीरीजमध्ये तिने 36 वर्षांनी मोठे असलेल्या अनिल कपूरसोबत इंटीमेट सीन केले आहेत.

सीरीमधील अनिल कपूर आणि शोभिताचा किसिंग सीन चर्चेत आहे.

अनिल कपूर यांच्यासाठी सीरीजमध्ये आपल्या निम्म्या वयाच्या मुलीला कीस करणं आव्हानात्मक होतं.पण, त्यांनी ते मान्य केलं.

शोभिताचे सीरीजमध्ये अनिल कपूर यांच्यासोबतच आदित्य रॉय कपूरसोबतही बोल्ड सीन आहेत.

शोभिता धूलिपाला तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड लूक्समुळे नेहमीच चर्चेत असते.

बिकनीमधील शोभिताचा किलर लूक अनेकांना घायाळ करणारा आहे.

याआधी शोभिताने दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही काम केलेलं आहे. फेमिना मिस इंडिया 2013 चे विजेतेपदही तिने पटकावलं आहे.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

    follow whatsapp