ADVERTISEMENT
सोशल मीडियावर सध्या विविध म्हणींचे मीम्स फिरत आहेत.. खास मुंबई तकच्या वाचकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत ही भन्नाट मीम्स दया येणे-चा काय अर्थ नेटकऱ्यांनी काढलाय बघा..
नाचू किती, नाचू किती कंबर लचकली
हातावर तुरी देणे..
पॉकेट मनीचा भन्नाट अर्थ नेटकऱ्यांनी काढला आहे
कानाखाली वाजवणे, हे मी पाहून कुणालाही हसू आल्याशिवाय राहणार नाही
ताखालचे मांजर
पातळी खाली जाणेचा संबंध कशाशी जोडलाय बघा..
कंठाशी प्राण येणे
उचलबांगडी
वात आणणे
वीट आणणे चा नेटकऱ्यांनी काढलेला भन्नाट अर्थ
ताकास तूर न लागू देणे या म्हणीबाबत कसे व्यक्त होत आहेत नेटकरी?
नाकापेक्षा मोती जड या म्हणीसाठी वापरलेला फोटोही खूप व्हायरल होतो आहे
नाकी नऊ येणे.. यासाठी बघा काय म्हणत आहेत नेटकरी…
बुचकळ्यात पडणे, या म्हणीसाठी वापरण्यात आलेला फोटोही व्हायरल होतो आहे
जेरीस आणणे या म्हणीबाबत काय मीम व्हायरल झालंय पाहा..
महत्वाची सूचना : या गॅलरीमधील सर्व फोटो सोशल नेटवर्किंग म्हणजेच फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर आणि व्हॉट्सअपवर व्हायरल होत आहेत. आम्ही फक्त या गॅलरीच्या माध्यमातून ते एकाच ठिकाणी संकलित केलेले आहेत. या फोटोंचा आणि mumbaitak.in चा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध नाही. या फोटोंकडे निखळ मनोरंजन या दृष्टीनेच पाहिले जावे (फोटो सोशल नेटवर्किंगवरुन साभार)
ADVERTISEMENT