ADVERTISEMENT
काही लोकांना ऑफिस किंवा घरात काम करत असताना काही वेळा स्पर्श करताच अचानक शॉक लागतो.
विचार करण्यासारखी बाब अशी विद्युत प्रवाह नसताना शॉक कसा लागतो? याचे कारण फार कमी लोकांना माहिती आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोणानुसार, शरीराच्या प्रत्येक नसांमध्ये इलेक्ट्रिक क्रिया सुरू असते. शरीरातील ही मूलभूत यंत्रणा आहे.
जसं तांब्याच्या तारांना प्लास्टिक कोटिंग गरजेचं असतं, तसंच, शरीराच्या नसांवरही कोटिंग असते. त्याला म्येलिन शीथ असं म्हणतात.
ज्यावेळी व्यक्ती एका जागेवर दीर्घकाळासाठी स्थिर राहते त्यावेळी म्येलिन शीथचे समतोल बिघडते.
यामुळे शरीरातील इलेक्ट्रॉन्स अस्वस्थ होतात. नंतर, अचानक कोणी स्पर्श केल्यावर म्येलिन शीथ अॅक्टिव्ह होते.
म्येलिन शीथ अॅक्टिव्ह होताच, व्यक्तीला किंवा वस्तूला स्पर्श केल्यावर शॉक बसतो.
ADVERTISEMENT