ADVERTISEMENT
Fire Boltt Ninja भारतात करण्यात आला आहे लाँच
Fire Boltt Ninja स्मार्टवॉचची भारतात किंमत 1799 रुपये एवढी आहे.
हा स्मार्टवॉच ग्राहकांना फ्लिपकार्टवरुन खरेदी करता येणार आहे.
हा स्मार्टवॉच ब्लॅक, सिल्व्हर आणि पीच कलरमध्ये उपलब्ध असेल
यामध्ये 1.3 इंच HD डिस्प्ले देण्यात आलं आहे. यामध्ये 7 स्पोर्ट्स मोड्स देण्यात आलं आहे.
यामध्ये ब्लड ऑक्सिजन लेव्हल चेक करण्यासाठी SpO2 सेन्सर, 24×7 ऑप्टिकल हार्ट रेट सेन्सर आणि ब्लड प्रेशर ट्रॅकर उपलब्ध आहे.
या स्मार्टवॉचमध्ये लिथियम ऑयन बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीने दावा केला आहे की, फुल चार्जनंतर बॅटरी 5 दिवसापर्यंत चालू शकते.
ADVERTISEMENT