ADVERTISEMENT
जान्हवी कपूरच्या ‘या’ स्टायलिश ड्रेसची सध्या खूपच सुरु आहे. जाणून घ्या याची नेमकी किंमत काय.
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते.
जान्हवीचे इंस्टग्रामवर 12.1 फॉलोवर्स आहेत.
नुकतंच जान्हवीने लाइट ब्राऊन कलरच्या मिनी ड्रेसमध्ये फोटोशूट केलं होतं.
फ्रिस्कीच्या वेबसाइटवर क्लब एल लंडनच्या या ड्रेसची किंमत फक्त 5490 रुपये एवढीच आहे.
जान्हवी या स्लीव्हलेस ड्रेसमध्ये आपली टोन्ड फिगर फ्लाँट करताना दिसते आहे.
जान्हवी खूपच स्टायलिश असून ती नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस परिधान करुन फोटोशूट करते.
जान्हवी इंडियन ते वेस्टर्नपर्यंत सगळे ड्रेसेस ट्राय करते आणि ते तिला सूटही होतात.
ADVERTISEMENT