ADVERTISEMENT
हुमा कुरेशीचा जन्म दिल्लीत झाला आहे, तिच्या वडिलांचं नाव सलीम आणि आईचं नाव अमीन आहे. शाकीब सलीम हा तिचा भाऊ आहे तोदेखील अभिनेता आहे.
हुमा कुरेशी मॉडेलिंगसाठी मुंबईत आली होती. त्याचवेळी तिला अनुराग कश्यपने पाहिलं आणि गँग्ज ऑफ वासेपूर ही फिल्म ऑफर केली
एकदा अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने हुमा कुरेशीला लीगल नोटीस पाठवण्याची धमकी दिली होती
हुमा कुरेशीने सोनाक्षी सिन्हाचा एक फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट होता, त्यानंतर सोनाक्षीने लिहिलं की हुमाने तिचे फोटो शेअर करू नये
सोनाक्षी म्हणाली होती की लोकांकडून वाहवा मिळवण्यासाठी माझा फोटो स्वतःचा आहे असं सांगत बसू नकोस, मी तुला लीगल नोटीस पाठवत आहे
ADVERTISEMENT