ADVERTISEMENT
WWE ची लोकप्रियता जगभरात आहे. तरूणाईमध्ये तर, याची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळते.
WWE च्या प्रत्येक सुपरस्टार खेळाडूचा पगार काही कमी नसतो. या सर्वांना बंपर पगार मिळतो.
ब्रॉक लॅसनर WWE मधील सर्वाधिक मानधन घेणारा सुपरस्टार आहे. तो वर्षाला 12 मिलियन डॉलर म्हणजेच 99.31 कोटी रूपये कमवतो.
WWE मध्ये पार्ट-टाइमर असूनही, जॉन सीनाला प्रति वर्ष 8.5 मिलियन डॉलर म्हणजे 70.35 कोटी मिळतात.
WWE च्या सर्वात लोकप्रिय सुपरस्टार्सपैकी एक असलेला रोमन रेन्स 3 मिलियन डॉलर म्हणजेच 41.38 कोटी रुपये कमवतो.
WWE चे CCO आणि दिग्गज ट्रिपल एचची वार्षिक कमाई 26.48 कोटी आहे.
बेकी लिंच ही WWE मधील सर्वाधिक कमाई करणारी महिला खेळाडू आहे.
बेकी लिंचला एक मिलियन डॉलर म्हणजेच 24.82 कोटी रुपये पगार मिळतो.
ADVERTISEMENT