ADVERTISEMENT
झी मराठीच्या अवॉर्ड शोमध्ये कतरिना कैफ मुख्य आकर्षण ठरली
गोविंदाच्या डान्सची हटके झलक या शोमध्ये पाहण्यास मिळाली
आपल्या खास डान्सशैलीने गोविंदाने सगळ्यांचीच मनं जिंकली
सगळ्यांची लाडकी ‘शेवंता’ अर्थात अपूर्वा नेमळेकरचा हा खास लुक
श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे यांच्या नृत्यानेही कार्यक्रमाची रंगत वाढली
माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेतील मायरानेही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं
अभिनेत्री आदिती शारंगधरचा बोल्ड लुक
प्रिया मराठेचा खास लुक सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होता
रोहित शेट्टी आणि कतरिना कैफ यांची प्रमुख उपस्थिती या सोहळ्याला होती
ADVERTISEMENT