Republic Day : …तर 26 जानेवारी भारताचा स्वातंत्र्यदिन असता! जाणून घ्या इतिहास

मुंबई तक

26 Jan 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:23 PM)

आज भारताचा 73 प्रजासत्ताक दिन…पण तुम्हाला माहितेय की 26 जानेवारी हा भारताचा स्वातंत्र्यदिन असता. तसा भारत स्वतंत्र झाला, 15 ऑगस्ट 1947, पण स्वातंत्र्याची चाहूल ही त्याच्या 17 वर्षांपूर्वीच लागलेली. 26 जानेवारी या तारखेची कहाणी काय आहे? कशामुळे भारताचा स्वातंत्र्यदिन हा 26 जानेवारी 1948 असू शकला असता, आणि तसं जर ठरलं होतं तर 15 ऑगस्ट ही […]

follow google news

आज भारताचा 73 प्रजासत्ताक दिन…पण तुम्हाला माहितेय की 26 जानेवारी हा भारताचा स्वातंत्र्यदिन असता. तसा भारत स्वतंत्र झाला, 15 ऑगस्ट 1947, पण स्वातंत्र्याची चाहूल ही त्याच्या 17 वर्षांपूर्वीच लागलेली. 26 जानेवारी या तारखेची कहाणी काय आहे? कशामुळे भारताचा स्वातंत्र्यदिन हा 26 जानेवारी 1948 असू शकला असता, आणि तसं जर ठरलं होतं तर 15 ऑगस्ट ही तारीख कशी ठरली, जाणून घ्या त्यामगची कहाणी

हे वाचलं का?
    follow whatsapp