मुंबई: विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणावर आजही चर्चा होणार आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल सरकारच्या कारभाराचा समाचार घेतला होता. कालपासून सुरू असलेल्या या चर्चेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उत्तर देणार आहेत. कंगना रनौतने शिवसेना नेत्यांपासून आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा केलाय. पाहा यासह महत्त्वाच्या अपडेट आणि आजच्या टॉप हेडलाईन्स LIVE बुलेटीनच्या माध्यमातून.
ADVERTISEMENT
टॉप हेडलाईन्स (Top Headlines)
-
विधिमंडळात आज राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्री बोलणार
-
सायबर हल्ला झाला की नाही याचं गुढ उकलणार का?
-
राज्यात कोरोनाचे रुग्ण आणि दुसऱ्या दिवशीही लसीकरणातला गोंधळ कायम
-
कंगना रनौतला शिवसेना नेत्यांपासून धोका
-
पूजाच्या वडलांची शांताबाई राठोडविरोधात तक्रार
ADVERTISEMENT