त्या सहा आमदारांमुळे राष्ट्रवादीचं चित्र बदलणार?

मुंबई तक

• 10:45 AM • 06 Jul 2023

अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड केलं आहे. आता या बंडानंतर आमदार जुळवाजुळव केली जात आहे. दोन्ही बैठकांना ६ आमदार अनुपस्थित होते. त्या आमदारांमुळे अपात्रतेचा बाबतचा निर्णय होणार आहे.

follow google news

हे वाचलं का?

त्या सहा आमदारांमुळे राष्ट्रवादीचं चित्र बदलणार? 

    follow whatsapp