ADVERTISEMENT
बजेट अधिवेशन संपल्यानंतर विरोधकांची पत्रकार परिषद पार पडली. या अधिवेशनात विरोधकांनी कोडगेपणाचा कळस केला अशी टीका अजितदादांनी केली. तसंच, मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुनही त्यांनी सवाल उपस्थित केला.
A press conference of the opposition was held
after the end of the budget session. Ajit Dada criticized that the opposition
was the height of cowardice in this session. Also, he raised questions about
the absence of ministers.
ADVERTISEMENT