मुंबई तक आज आणि उद्या होणाऱ्या भारत बंदचा कशा-कशावर परिणाम होणार? आदित्य ठाकरेंचा राणेंच्या बालेकिल्ल्यात दौरा. इन्कम टॅक्स ठोठावणार ‘मातोश्री’चे दार? प्रवीण दरेकर यांनी अटकपूर्व जामीनासाठी हायकोर्टात धाव घेतलीय. गोव्यात आज प्रमोद सावंत सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार. जाणून घ्या आजच्या 5 ट्रेंडिंग बातम्या.
यशवंत जाधव यांची ‘ती’ ‘मातोश्री’ कोण?
मुंबई तक
28 Mar 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:08 PM)

ADVERTISEMENT