अदाणी ग्रुपचे चेअरमन गौतम अदाणी यांनी मुकेश अंबानींना मागे टाकत एशियातील सर्वात श्रीमंत व्यावसायिक झाले आहेत. याआधी गौतम अदाणी हे दुसऱ्या क्रमांकावर होते. मात्र आता त्यांनी मुकेश अंबानीना मागे टाकत पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवलं आहे.
अदानी बनले आशियातले सर्वात श्रीमंत व्यावसायिक
मुंबई तक
25 Nov 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:30 PM)

ADVERTISEMENT