mumbaitak
आंदोलक गेल्यावर शरद पवार घरातून बाहेर पडले आणि…
मुंबई तक
08 Apr 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:06 PM)
आज एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घरावर मोर्चा काढला, त्यावेळी अनेक आंदोलकांनी दगडफेक केली, सोबतच चपलाही फेकल्या. या सगळ्या घटनेनंतर शरद पवार आपल्या घरातून बाहेर पडले.
ADVERTISEMENT