Newsline: Ajitt Pawar यांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न आतापर्यंत कसं भंगलंय? Sharad Pawar NCP

मुंबई तक

19 Apr 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 05:42 AM)

Ajit Pawar has never hidden his ambition for the post of Chief Minister. However, let us take a detailed look at how Ajitdada stayed away from the post of Chief Minister?

follow google news

हे वाचलं का?

अजित पवारांच्या नाराजीच्या बातम्या आणि बंड यात काही नवीन नाहीय. राज्यात ४ वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवलेल्या अजित पवारांची मुख्यमंत्रीपदाची महत्वाकांक्षा कधीच लपून राहिली नाहीय. मात्र, अनेक महत्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळलेले अजितदादा मुख्यमंत्री पदापासून कसे दूर राहिले, वेळोवेळी अजितदादांची नाराजी कशी समोर आली याचा सविस्तर आढावा घेऊयात या व्हीडीओद्वारे. 

Ajit Pawar has never hidden his ambition for the post of Chief Minister. However, let us take a detailed look at how Ajitdada stayed away from the post of Chief Minister?

    follow whatsapp