ADVERTISEMENT
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे आठवड्यातून एकदातरी बारामतीतील विकासकामांची काळजीपूर्वक पहाणी करत असतात. बाबूजी नाईकवाड्या जवळील नदीपात्रातून कसब्याकडे जाण्यासाठी नविन पुलाचे बांधकाम सध्या सुरू आहे. या पुलाच्या संरक्षक कठड्यावर लोखंडी सळईच्या भाल्याचे नक्षीकाम करण्यात आले होते. मात्र आज हा पुल पाहताना अजित पवार यांना यातील भाले गायब झाल्याचे लक्षात आले.
Ajit Pawar on Baramati development project News | Sharad Pawar
ADVERTISEMENT