कोण संजय राऊत म्हणत अजितदादांनी राऊतांना पुन्हा डिवचलं

मुंबई तक

21 Apr 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 05:45 AM)

अजित पवार पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पुन्हा अजित पवारांनी संजय राऊतांना डिवचलं.

follow google news

हे वाचलं का?

कोण संजय राऊत म्हणत अजितदादांनी राऊतांना पुन्हा डिवचलं 

Again conflicts between ajit pawar and sanjay raut

    follow whatsapp