अजित पवार यांना मराठा तरुणांनी घेराव घातला, दादांनी काय समजावलं?

मुंबई तक

• 11:17 AM • 23 Oct 2023

Ajit Pawar was surrounded by Maratha youth, what did Dada explain?

follow google news

हे वाचलं का?

बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांना मराठा समाजाच्या तरुणांनी घेराव घातला. आरक्षणाबाबत तुमची वैयक्तिक भूमिका काय असा प्रशअन घेराव घालणाऱ्या तरुणांनी प्रश्न केला. यावर कोणत्याही समाजाला धक्का न लगता आरक्षण दिले जाईल ही सरकारची भूमिका आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आंदोलकांना समजावलं. 

    follow whatsapp