महाराष्ट्र दौऱ्यात अमित शाह यांचा नाव न घेता पवारांना सल्ला

मुंबई तक

18 Dec 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:26 PM)

‘सहकार क्षेत्राला पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. त्यामुळे याकडे राजकारण बाजूला ठेवून बघण्याची गरज आहे. राज्य सरकारांनीही याबद्दल विचार केला पाहिजे. सहकाराच्या क्षेत्रात अर्थ पुरवठा करताना पक्षपात होत आहे,’ असं म्हणत केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांनी राज्य सरकारला खडेबोल सुनावले. प्रवरानगरमध्ये आज पहिली सहकार परिषद पार पडली. या कार्यक्रमात शाह यांनी भूमिका मांडली.

follow google news

हे वाचलं का?
    follow whatsapp