मुंबई तक : 21 सप्टेंबरला सामनात छापून आलेल्या आग्रलेखाबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत आणि सामनाच्या अग्रलेखावर जोरदार टीका केलीय. ती लेखी टीका 22 सप्टेंबरला सामना वर्तमान पत्राच्या संपादकीय पानावर छापून आलीय. तसंच या लेखातल या लेखाला प्रत्युत्तरही देण्यात आलंय. या लेखातले 5 ठळक मुद्दे आपण पाहूयात.
चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांवर केलेली टीका सामनामध्ये छापून आली
मुंबई तक
22 Sep 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:37 PM)

ADVERTISEMENT