महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिल्ली दौरा करून शरद पवारांची भेट घेतली. शरद पवारांची भेट घेतल्यानंतर जेव्हा ते पत्रकारांशी बोलत होते त्यावेळी त्यांनी त्यांच्यातील चर्चेबद्दल माहिती दिली. शरद पवारांनी मुंबईतल्या ताज्या घडामोडीबद्दल माहिती दिल्याचं त्यांनी पत्रकारांना सांगितलं. त्यानंतर तुमच्या राजीनाम्याची चर्चा आहे असं विचारण्यात आलं.
राजीनाम्याच्या प्रश्नावर अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया काय?
मुंबई तक
19 Mar 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:43 PM)
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिल्ली दौरा करून शरद पवारांची भेट घेतली. शरद पवारांची भेट घेतल्यानंतर जेव्हा ते पत्रकारांशी बोलत होते त्यावेळी त्यांनी त्यांच्यातील चर्चेबद्दल माहिती दिली. शरद पवारांनी मुंबईतल्या ताज्या घडामोडीबद्दल माहिती दिल्याचं त्यांनी पत्रकारांना सांगितलं. त्यानंतर तुमच्या राजीनाम्याची चर्चा आहे असं विचारण्यात आलं. अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पाहा..
ADVERTISEMENT