दत्ता दळवी यांना अटक होताच उद्धव ठाकरे गटाच्या महिला भडकल्या

मुंबई तक

• 10:50 AM • 29 Nov 2023

As soon as Dutta Dalvi was arrested, the women of the Uddhav Thackeray group erupted

follow google news

हे वाचलं का?

भांडूपमध्ये रविवार, 26 नोव्हेंबर रोजी शिवसेना ठाकरे गटाचा कोकणवासीय पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा होता, या मेळाव्यात शिवसेना ठाकरे गटाचे माजी महापौर उपनेते दत्ता दळवी यांनी भाषण केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात वक्तव्य केल्यामुळे भांडुप पोलिसांनी त्यांना राहत्या घरातून अटक केली

    follow whatsapp