उष्माघात नेमका काय असतो? त्याच्यापासून कसं वाचायचं ?

मुंबई तक

20 Apr 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 05:43 AM)

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यामध्ये १४ जणांचा मृत्यू झाला. राज्यातील तापमानात वाढ होत असल्याने उष्माघाताचा धोका संभवतोय. याच उष्माघातापासून कसं वाचायचं सांगतायेत डॉ. अविनाश भोंडवे

follow google news

हे वाचलं का?

उष्माघात नेमका काय असतो? त्याच्यापासून कसं वाचायचं ? 

How to be safe from heat wave?

    follow whatsapp