प्रहारचे नेते बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यातला सुप्त संघर्ष समोर आलाय. बच्चू कडू यांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर टीका केली. बच्चू कडू यांनी केलेल्या टीकेला आता रवी राणांनी उत्तर दिलंय. बच्चू कडू आणि रवी राणा एकमेकांबद्दल म्हणाले पहा व्हिडीओमध्ये…
बच्च कडू हा डिप्रेशनमध्ये गेलेला माणूस; रवी राणा कडूंवर का संतापले?
मुंबई तक
19 Oct 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 07:58 PM)

ADVERTISEMENT