Balasaheb Thorat यांनी सुधीर मुनगंटीवार यांना सभागृहातच दम का दिला?| Jayant Patil| Vidhan Sabha LIVE

मुंबई तक

• 11:43 AM • 20 Jul 2023

Balasaheb Thorat vs sudhir mungantiwar in vidhan sabha Jayant Patil|

follow google news

हे वाचलं का?

महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा २० जुलै २०२२ ला चौथा दिवस आहे. १७ जुलैला पावसाळी अधिवेशन सुरू झालं. चौथ्या दिवशी इर्शाळवाडी दरड घटनेचा विषय चर्चेला आला. तसंच प्रश्नोत्तराच्या तासात महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण अपघाताचाही मुद्दा उपस्थित झाला. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या खडाजंगी बघायला मिळाली.

Balasaheb Thorat vs sudhir mungantiwar in vidhan sabha Jayant Patil|

    follow whatsapp