Balu Dhanorkar यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती | Chandrapur News

मुंबई तक

31 May 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 09:58 AM)

Balu Dhanorkar death reason doctor information Chandrapur News

follow google news

हे वाचलं का?

काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचं मंगळवारी 30 मे रोजी अकाली निधन झालं. ते 47 वर्षांचे होते. किडनीशी संबंधित आजारामुळे धानोरकर यांना नागपूरमधील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तब्येत आणखी बिघडल्यामुळे धानोरकरांना एअर अम्ब्यूलन्सने दिल्ली हलवण्यात आलं. पण तिथे त्यांची प्राणज्योत मालावली. बाळू धानोरकर यांचा मृत्यू कशामुळे झाला? डॉक्टर काय म्हणाले?

Balu Dhanorkar death reason doctor information Chandrapur News

    follow whatsapp