समीर वानखेडेंची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर आणि समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे हे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली. समीर वानखेडेंची बहिण यास्मिन वानखेडेही तेव्हा उपस्थित होत्या. या भेटीत राज्यपालांनी वानखेडे कुटुंबाला नेमकं कोणतं वचनं दिलं?
राज्यपाल कोश्यारींनी वानखेडे कुटुंबाला काय आश्वासन दिलं?
मुंबई तक
09 Nov 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:31 PM)

ADVERTISEMENT