युक्रेन-रशिया युद्धाबद्दल अमेरिकेचं मोठं पाऊल, बायडन यांनी केली घोषणा

मुंबई तक

02 Mar 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:13 PM)

विधिमंडळ अधिवेशनाच्या तोंडावर महाराष्ट्रातलं राजकारण तापतंय. दुसरीकडे युक्रेन-रशिया युद्धानं आंतरराष्ट्रीय घडामोडींनाही वेग आलाय. मलिकांची विकेट घेणं, हाच भाजपचा अजेंडा. पवारांनीही बोलावली महत्त्वाच्या नेत्यांची बैठक. युक्रेन-रशिया युद्धाबद्दल अमेरिकेची मोठा घोषणा. सचिन वाझेला हायकोर्टात झटका. जाणून घ्या आजच्या 5 ट्रेंडिंग बातम्या.

follow google news

हे वाचलं का?
    follow whatsapp