mumbaitak
राज ठाकरेंच्या विरोधात बृजभूषण सिंहांची नवी खेळी
मुंबई तक
14 May 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:01 PM)
5 जून 2022 ही राज ठाकरे यांची अयोध्येला जाण्याची तारीख ठरली, ते कसे जाणार, सोबत कोण, किती दिवसांचा दौरा असणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तर अजून अनुत्तरित आहेत, मात्र या सगळ्यात एक गोष्ट खूप मोठ्या प्रमाणात होत आहे, ती म्हणजे राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध.
ADVERTISEMENT