कोरोनाची लस घेतली, म्हणजे आता मी फिरायला मोकळा, वाट्टेल ते करायला मोकळा, असा काहींचा समज होतो…पण तुम्ही कोरोनाची लस घेतल्यानंतरही जसा कोरोना पुन्हा होण्याचा धोका असतो, तसाच लस घेतलेली व्यक्ती कोरोना पसरवूही शकते हे तुम्हाला माहितेय का?
ADVERTISEMENT
त्यामुळेच लस घेतलेली व्यक्तीही कोरोना पसरवू शकते का? तसं असेल तर मग लसीचा फायदा काय? नव्या वेरिएंटमुळे लसीची परिणामकारकता कमी होते का? मग लस घेतलेल्यांनी नेमकी काळजी काय घ्यावी? समजून घ्या.
ADVERTISEMENT