ADVERTISEMENT
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचा रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये वैचारिक मंथन शिबीर सुरू आहे. या शिबीरात अनेक नेत्यांनी हजेरी लावली. यात राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी भाषण केलं. यावेळी जयंत पाटील यांच्यावरही धनंजय मुंडेंनी नाव न घेता टीका केली. ते काय म्हणाले? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहा…