फुलंब्री पंचायत समिती कार्यालयासमोर सरपंचाकडून दोन लाख रुपयांची उधळण,काय आहे प्रकरण?

मुंबई तक

31 Mar 2023 (अपडेटेड: 14 Jul 2023, 12:38 PM)

फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथील सरपंच मंगेश साबळे यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर दोन लाख रुपयांची उधळण करीत अनोखे आंदोलन केले. हे आंदोलन का केले? हे पाहण्यासाठी व्हिडीओ नक्की पाहा…

follow google news

हे वाचलं का?

फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथील सरपंच मंगेश साबळे यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर दोन लाख रुपयांची उधळण करीत अनोखे आंदोलन केले. हे आंदोलन का केले? हे पाहण्यासाठी व्हिडीओ नक्की पाहा…

Chhatrapati Sambhaji Nagar aurangabad viral video of fulambri panchayat samiti sarpanch money

    follow whatsapp