असं म्हणतायत की ओमिक्रॉन व्हायरस याचा संसर्ग होण्याचा वेग हा प्रचंड आहे. दक्षिण आफ्रीकेच्या ज्या प्रांतातून ओमिक्रॉन सापडला, तिथे हॉस्पिटलमध्ये रुग्णांची संख्या ही 8 टक्क्यांनी वाढली आहे. युके, दक्षिण आफ्रीका, ब्राझील, बांगलादेश, बोत्सवाना, चीन, मॉरिशिअस, न्यूझीलंड, जिम्बाब्वे, हाँगकाँग, सिंगापूर, इस्राईल हे देश हाय रिस्क कॅटेगरीत आहेत. ओमिक्रॉन डेल्टापेक्षा किती घातक?, ओमिक्रॉनची लक्षणं वेगळी आहेत का? , ओमिक्रॉनवर भारतातल्या लस कितपत प्रभावी?, कोरोना होऊन गेलेल्यांनाही ओमिक्रॉन होणार का?, लहान मुलांना लस नाही, तरी त्यांना ओमिक्रॉन होणार? अशाच काही बेसिक प्रश्नांची उत्तरं समजून घेऊयात.
Omicron Variant वर तुम्हाला पडलेले 7 बेसिक प्रश्न आणि त्याची उत्तरं
मुंबई तक
02 Dec 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:28 PM)
असं म्हणतायत की ओमिक्रॉन व्हायरस याचा संसर्ग होण्याचा वेग हा प्रचंड आहे. दक्षिण आफ्रीकेच्या ज्या प्रांतातून ओमिक्रॉन सापडला, तिथे हॉस्पिटलमध्ये रुग्णांची संख्या ही 8 टक्क्यांनी वाढली आहे. युके, दक्षिण आफ्रीका, ब्राझील, बांगलादेश, बोत्सवाना, चीन, मॉरिशिअस, न्यूझीलंड, जिम्बाब्वे, हाँगकाँग, सिंगापूर, इस्राईल हे देश हाय रिस्क कॅटेगरीत आहेत. ओमिक्रॉन डेल्टापेक्षा किती घातक?, ओमिक्रॉनची लक्षणं वेगळी आहेत का? […]
ADVERTISEMENT