‘न्यायालय तुम्हाला गंमत वाटते का?’ न्यायालयाने राणा दांपत्याला झापले

मुंबई तक

11 Aug 2023 (अपडेटेड: 11 Aug 2023, 02:52 PM)

उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालिसा पठण प्रकरणात नवनीत आणि रवी राणा यांना कोर्टाने चांगलंच फटकारलं.

follow google news

हे वाचलं का?

‘न्यायालय तुम्हाला गंमत वाटते का?’ असं  म्हणत न्यायालयाने राणा दांपत्याला खडे बोल सुनावले

    follow whatsapp