कोरोनाला हरवण्यासाठी भारतात लसीकरण सुरू आहे. त्यात आता महाराष्ट्राने 2 कोटींचा टप्पा पार केलाय अशी गुड न्यूजही समोर आलीय. पण असं असलं तरी लोकांच्या मनात अजुनही लशींच्या परिणामकारकतेबद्दल शंका आहेत. आपण जर लस घेतली तर त्याचे साइड इफेक्ट्स होतील का असा प्रश्न अजुनही अनेकांना पडलाय. त्यामुळे सध्या भारतात दिल्या जात असलेल्या लशींचे साइड इफेक्ट्स किती? याचीच माहिती या व्हिडिओतून जाणून घेऊया..
कोविशिल्ड, कोव्हॅक्सिनचे साइड इफेक्ट्स किती?
मुंबई तक
20 May 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:41 PM)
कोरोनाला हरवण्यासाठी भारतात लसीकरण सुरू आहे. त्यात आता महाराष्ट्राने 2 कोटींचा टप्पा पार केलाय अशी गुड न्यूजही समोर आलीय. पण असं असलं तरी लोकांच्या मनात अजुनही लशींच्या परिणामकारकतेबद्दल शंका आहेत. आपण जर लस घेतली तर त्याचे साइड इफेक्ट्स होतील का असा प्रश्न अजुनही अनेकांना पडलाय. त्यामुळे सध्या भारतात दिल्या जात असलेल्या लशींचे साइड इफेक्ट्स किती? […]
ADVERTISEMENT