ADVERTISEMENT
साक्षी मर्डर केसमध्ये दररोज नवीन माहिती समोर येतेय. खून करायच्या 24 तास आधीच साहिलने साक्षीला मारण्याचा निर्णय घेतला होता. त्याचं कारण होतं साक्षीच्या भावाने, झब्रूने साहिलला दिलेली धमकी. या धमकीनंतर साहिलने साक्षीला मारण्याचा निर्णय घेतला. झब्रूच्या धमकीनंतर नेमकं काय झालं हीच आहे आजची आपली आजची क्राईम स्टोरी.
Crime Story : Sakshi Murder was due to Sahil’s threat? What happened 24 hours before the murder?
ADVERTISEMENT