Pune Car Viral Video : लवळे ते नांदेच्या निर्जन रस्त्यावर एका कारचा तरुणांनी पाठलाग केला. कारला थांबवण्यासाठी दगडींचा माराही केला. हा धक्कादायक प्रकार २९ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री दीड-दोन वाजण्याच्या सुमारास घडला. या घटनेबद्दल अज्ञात तरुणांविरोधात पौड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हा आयटी इंजिनिअर असून त्याने ट्विटरवर घटनेचा व्हिडीओ व फोटो पोस्ट केले आहेत. त्यामुळं आता या घटनेवरून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
पुण्यात धक्कादायक प्रकार! मुळशी गँगने केला धावत्या कारवर हल्ला अन्...पाहा VIDEO
मुंबई तक
02 Oct 2024 (अपडेटेड: 02 Oct 2024, 07:15 PM)
Pune Car Viral Video : लवळे ते नांदेच्या निर्जन रस्त्यावर एका कारचा तरुणांनी पाठलाग केला. कारला थांबवण्यासाठी दगडींचा माराही केला. हा धक्कादायक प्रकार २९ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री दीड-दोन वाजण्याच्या सुमारास घडला.
ADVERTISEMENT